बॉलीवुड सेलिब्रिटीज को अकसर सोशल मीडिया पर ट्रोलिंग का सामना करना पड़ता है. हाल ही में इसका शिकार हो रही हैं दीपिका पादुकोण. दरअसल, दीपिका की आने वाली फिल्म ‘पद्मावती’ का ट्रेलर और गाना ‘घूमर’ रिलीज कर दिया गया है जिसे फैंस का काफी जबरदस्त रिस्पॉन्स मिला है. इसी...
Read More
जालन्यात आयकर विभागाने मोठी छापेमारी केली आहे. दोन स्टील कंपनीवर टाकलेल्या धाडीत तब्बल 60 कोटी रुपये सापडले आहेत. सर्व पैसा कर चुकवून जमा केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक आणि औरंगाबाद आयकर विभागाच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली. 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई झाली. ज्या...
Read More
रामदास आठवले यांचा इशारा मुंबई येथील इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे विनाकारण अधूनमधून उठणाऱ्या वावटळीवर विश्वास ठेवूनका, ज्यादिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी मी...
Read More
म्हाडाप्रमाणे आता नवी मुंबईतील सिडकोकडून सदनिकांची विक्री ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवारपासून सीवूडस् इस्टेट हाऊसिंग योजनेतील शिल्लक सदनिकांसाठी वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकृती व संलग्न प्रक्रिया राबवण्यात सुरुवात करण्यात आली. सिडकोतर्फे यापूर्वी गृहनिर्माण योजनेतील सदनिकांची विक्री योजना पुस्तिका घेऊन त्याद्वारे अर्ज सादर करण्यात येत होते. मात्र आता सर्व...
Read More