सुलभ प्रसुतीसाठी जनावरांसाठी वापरलं जाणारं औषध माणसांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या पाचपाखाडी भागात उघडकीस आला आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणार्या ऑक्सिटोसिन या औषधाची बिलाशिवाय खरेदी करुन त्याची विक्री मानवी रुग्णांसाठी केली जात असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील आधार रुग्णालयात 19 सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी या औषधाची विक्री झाल्याची...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वालचंद गिते (३४) असे या तरुणाचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. धंतोलीत राहणाऱ्या वालचंद फुलचंद गितेने (वय ३४) १५ नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि त्यांची कन्या...
Read More12