देश
काँग्रेसमध्ये राहुलपर्वाला सुरूवात, राहुल गांधी अध्यक्षपदी विराजमान
nobanner
काँग्रेसमध्ये राहुलपर्वाला शनिवारी सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी अध्यक्षपदी विराजमान झाले. मनमोहन सिंग यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या असून राहुल गांधी काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष असतील.
Share this: