Menu
öâåòíûå ïëàñòèêîâûå ôëàêîíû ñ êîñìåòè÷åñêèìè ìîþùèìè ñðåäñòâàìè    Colour plastic bottles with cosmetic washing-up liquids

तुम्ही तुमचे केस सिल्की करण्यासाठी किंवा कोंडा कमी करण्यासाठी शॅम्पू वापरत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये बनावट ब्रँडेड शॅम्पू बनवणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. डव्ह, सनसिल्क, हेड अँड शोल्डर आणि लॉरियल अशा नामांकित कंपनीचे बनावट शॅम्पू कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांना...

Read More
27_1xcvbxcbila-pandey

विजय नगर स्थित नौ नंबर पार्क में शराब पी रहे और ताश खेल रहे लोगों को महापौर ने गनर से पकड़वाया। साथ ही मनकामेश्वर मंदिर में पक्के निर्माण व सब्जी मंडी लगी मिलने पर अफसरों को आदेश दिए कि 15 दिन में कार्रवाई करके उनको बताए। क्षेत्रीय पार्षद घनश्याम...

Read More
Virat-Kohli-232456

२७ आणि २८ जानेवारी रोजी बंगळुरुत होणाऱ्या आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी शिल्लक असताना, विराट कोहलीला संघात कायम राखायचं की नाही यावरुन रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघ प्रशासन संभ्रमात आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्सपैकी कोणाला संघात जागा द्यावी यावरुन बंगळुरु संघात उहापोह सुरु असल्याचं समजतंय. ‘अहमदाबाद मिरर’...

Read More
Madewsntralaya

गरीब रुग्णांकडे दुर्लक्ष करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांना दणका दिल्यानंतर धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आता धर्मादाय संस्थांकडे मोर्चाकडे वळवला आहे. राज्यातील १ लाख ३० हजार संस्थांना धर्मादाय आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तब्बल ६० हजार संस्थांची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यांचे...

Read More
Pexcvbxcvbtrol

येत्या नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरभक्कम वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं बजेट केवळ कोलमडणारच नाही, तर गाडी चालवायची की नाही याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. मध्य पूर्व देशातल्या तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खूपच वधारले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर 30 टक्कांनी वाढून...

Read More
abhdescfinav-bindra

क्रीडा मंत्रालयाने आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने क्रीडा मंत्रालयाला गंभीर इशारा दिला आहे. TOPS (Target Olympic Podium Scheme) योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या अॅथलिट्सना मंत्रालयाकडून ५० हजारांच्या मासिक आर्थिक मदतीशिवाय कोणतीही मदत मिळालेली नाहीये. बिजींग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, प्रकाश पदुकोण, पी. टी. उषा...

Read More
indedrscex

आम आदमी पार्टी में कुमार विश्वास को लेकर कार्यकर्ता आपस में बंट गए हैं. राजस्थान में आप कार्यकर्ताओं ने कुमार विश्वास को अजमेर लोकसभा सीट से उपचुनाव लड़ाने की मांग की है. लेकिन पार्टी की राजस्थान इकाई ने ट्वीट कर कार्यकर्तओं की इस मांग को षड्यंत्र बताकर खारिज कर...

Read More
2625xcvxc0324-dawwod

दिल्लीतील तिहार जेलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला संपवण्याचा प्रयत्न डी कंपनी करत होती. गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर डी कंपनीचा हा प्रयत्न फसला. दिल्लीतील कुख्यात गँगस्टर नीरज बवाना आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांना तिहार जेलमध्ये एकाच सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र गुप्तचर यंत्रणांना डी कंपनीच्या कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर, नोव्हेंबर...

Read More
indwdesax (1)

वस्तु व सेवा कर यानी जीएसटी से होने वाली कमाई में गिरावट का सिललिसा जारी है. नवबंर के महीने में कुल कमाई करीब 81 हजार करोड़ रुपये की रही है. पूरे देश को एक बाजार बनाने वाली कर व्यवस्था वस्तु व सेवा कर यानी जीएसटी पहली जुलाई से लागू...

Read More
swamy_1514xcvbxc47621_618x347

पाकिस्तान की जेल में बंद कुलभूषण जाधव के परिवार के साथ की गई बदसलूकी पर भारत भड़का हुआ है. राज्यसभा में भारतीय जनता पार्टी सांसद सुब्रमण्यम स्वामी ने पाकिस्तान को इस मुद्दे पर खरी-खोटी सुनाई है. स्वामी ने कहा कि कुलभूषण जाधव की मां और पत्नी के साथ जो...

Read More
Translate »