6393cvbncadmavati-posters

‘पद्मावत’ सिनेमा तुम्ही पाहायचा प्लॅन तर केलाच असेल. पण हा सिनेमा तुम्हाला पाहायचा असेल तर खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण ‘पद्मावत’चं एक तिकीट हजाराच्या वर आहे. त्यामुळे जर कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत जाणार असाल तर चांगलाच खड्डा पडणार आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह सर्वच शहरात तिकीट हजाराच्या वर आहे....

Read More