Menu

देश
श्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

nobanner

श्रीदेवीचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीजवळ पोहोचलं असून श्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. तर सोबतच मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांनीही अलोट गर्दी केली आहे.