Mxcvbcvbne-1

परळ आणि करी रोड येथील लष्कराकडून उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलांसाठी गर्डर टाकण्याचं काम आज केलं जाणार आहे. या कामांसाठी सीएसएमटी ते दादरपर्यंत अप जलद मार्गावर सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत, तर डाऊन जलद आणि अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक...

Read More