Menu

देश
घरामध्ये लागली भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

nobanner

राजधानी दिल्लीच्या पीतमपुरा भागातील कोहाट एनक्लेवमधील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. फ्लॅटमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की काही वेळात त्या आगीने संपूर्ण इमारतीला वेढा घातला. या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागपाल कुटुंबातील राकेश, त्यांची पत्नी टीना, मुलगा दिव्यांश आणि मुलगी श्रेया चौघांचा या आगीत मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या चौघांचा मृत्यू गुदमरुन झालाय