Menu

देश
मान्सून आला रे! केरळमध्ये पावसाचे आगमन; हवामान खात्याची घोषणा

nobanner

अंदमानात दाखल झालेला मोसमी पाऊस मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला असून ७ ते १० जून दरम्यान पाऊस राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पावसाने ३० मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी पावसाने एक दिवस अगोदरच केरळमध्ये प्रवेश केला आहे.