भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) माजी न्यायमूर्ती लोढा समितीच्या सुधारणांसंदर्भातील सुनावणीला देशाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने ४ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी भारतीय क्रिकेटमध्ये राबवण्यात येणाऱ्या प्रणालीबाबतच्या सूचना द्विसदस्यीय प्रशासकीय समिती सादर करणार होती. प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयच्या राज्य संघटना यांच्यातील वादाबाबत तोडगा...
Read Moreऔरंगाबादच्या मोतीकारंजा भागात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादावादीने भीषण रुप धारण केल्याने हिंसाचार भडकला असे औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाला होता असे त्यांनी सांगितले. महापौरांनी नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत...
Read More