Menu

व्यापार
रहन-सहन खर्च में बेंगलुरू दुनिया का दूसरा सबसे सस्ता शहर

nobanner

मला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळा प्रकरणात मला अटक झाली. पण मी महाराष्ट्र सदनासाठी कंत्राटदार नेमलाच नाही. मंत्रिमंडळाकडून आवश्यक परवानग्या देण्यात आल्या होत्या.

१०० कोटीच्या कंत्राट असताना ८५० कोटींचा घोटाळा कसा ? असा सवाल भुजबळांनी केला. उलट मी महाराष्ट्र सदन सुंदर होण्यासाठी मी प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले. मी कुठल्याही कंपनीत संचालक किंवा शेअर होल्डर नाही असे भुजबळ यांनी सांगितले. तुरुंगात असताना आपल्याला भरपूच वाचन करता आले असे भुजबळ म्हणाले.

शहर बदलने के पहले महीने के जीवनयापन खर्च के मामले में अन्य सस्ते शहरों में बुखारेस्ट (754.83 डॉलर), बुडापेस्ट (870.58 डॉलर), रिगा (931.56 डॉलर) और मैक्सिको सिटी (943.15 डॉलर) शामिल हैं. दुबई इस सूची में सबसे महंगा शहर बनकर उभरा है. दुबई का पहले महीने का जीवनयापन खर्च 4251.68 डॉलर आया है. इसके बाद ऑकलैंड (4002.76 डॉलर) और सैन फ्रांसिस्को (3,768.68 डॉलर) का स्थान है. रिपोर्ट के अनुसार यह खर्च न्यूयॉर्क में 3374.21 डॉलर , लंदन में 3207.41 डॉलर , सिडनी में 3000.27 डॉलर , ओस्लो में 2921.90 डॉलर और ज्यूरिख में 2899.98 डॉलर है.

सर्वे के मुताबिक खान-पान के मामले में स्विट्जरलैंड का ज्यूरिख 1193.96 डॉलर के साथ सबसे महंगा और बेंगलुरू 255.97 डॉलर के साथ सबसे सस्ता शहर है. इसी तरह ट्रांसपोर्ट के मामले में लंदन 168.71 डॉलर के साथ सबसे महंगा और काहिरा 7.14 डॉलर के साथ सबसे सस्ता शहर है.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.