देश
सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली
nobanner
मुंबईतील घाटकोपरमधल्या रमाबाई नगर इथल्या शांतीसागर या खासगी पोलीस वसाहतीतल्या एका इमारतीची लिफ्ट कोसळली. सातव्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. त्यात या लिफ्टमधले ४ जण जखमी झाले.
जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या इमारतीत सर्व पोलीस कर्मचारीच राहत असून, सोसायटीतर्फेच इमारतीची देखभाल होत आहे.
Share this: