Menu
pouzxczltry

बाहेर मस्त पाऊस पडत असताना मांसाहार करणा-यांचा रविवारी चिकनचा बेत झाला नाही तरंच नवलच. मात्र मुंबईकरांनो बाजारातून चिकन विकत घेताना सावधान. कोबंड्यांचं वजन वाढवण्यासाठी बाजारात इंजेक्शनचा वापर केला जात आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे वजन वाढावण्यासाठी...

Read More
indexWwawa

शाओमी ने रविवार को अपना रेडमी नोट 5 का सक्सेसर स्मार्टफोन रेडमी 6 प्रो लॉन्च कर दिया है. भारतीय बाजार की बात करें तो शाओमी का रेडमी नोट 5 प्रो कंपनी का इस साल का सबसे सक्सेसफुल स्मार्टफोन माना जा रहा है. इस साल फरवरी में रेडमी नोट 5...

Read More
saifuawdsddin-soz

सरदार वल्लभभाई पटेल हैदराबादच्या बदल्यात काश्मीर पाकिस्तानला देण्यास तयार होते, असा दावा काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांनी केला आहे. हैदराबादचा भूभाग पाकिस्तानशी जोडलेला नाही, त्यामुळे तुम्हाला हैदराबाद कशाला हवे, असा प्रश्न सरदार पटेल यांनी पाकिस्तानला विचारला होता, असे सोझ यांनी म्हटले आहे. सैफुद्दीन सोझ यांच्या काश्मीरसंदर्भातील पुस्तकाचे सोमवारी दिल्लीत...

Read More
Maszxcxzter

मुंबईतील घाटकोपरमधल्या रमाबाई नगर इथल्या शांतीसागर या खासगी पोलीस वसाहतीतल्या एका इमारतीची लिफ्ट कोसळली. सातव्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. त्यात या लिफ्टमधले ४ जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या इमारतीत सर्व पोलीस कर्मचारीच राहत असून, सोसायटीतर्फेच इमारतीची देखभाल होत आहे.

Read More
2945xcvramodi01

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता एनसीपीए येथे एशियन बँकेच्या समारोप कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. १९७५ च्या आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने मुंबई भाजपाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची विशेष उपस्थिती असणार...

Read More
Translate »