शाओमी ने रविवार को अपना रेडमी नोट 5 का सक्सेसर स्मार्टफोन रेडमी 6 प्रो लॉन्च कर दिया है. भारतीय बाजार की बात करें तो शाओमी का रेडमी नोट 5 प्रो कंपनी का इस साल का सबसे सक्सेसफुल स्मार्टफोन माना जा रहा है. इस साल फरवरी में रेडमी नोट 5...
Read More
सरदार वल्लभभाई पटेल हैदराबादच्या बदल्यात काश्मीर पाकिस्तानला देण्यास तयार होते, असा दावा काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांनी केला आहे. हैदराबादचा भूभाग पाकिस्तानशी जोडलेला नाही, त्यामुळे तुम्हाला हैदराबाद कशाला हवे, असा प्रश्न सरदार पटेल यांनी पाकिस्तानला विचारला होता, असे सोझ यांनी म्हटले आहे. सैफुद्दीन सोझ यांच्या काश्मीरसंदर्भातील पुस्तकाचे सोमवारी दिल्लीत...
Read More
मुंबईतील घाटकोपरमधल्या रमाबाई नगर इथल्या शांतीसागर या खासगी पोलीस वसाहतीतल्या एका इमारतीची लिफ्ट कोसळली. सातव्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. त्यात या लिफ्टमधले ४ जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या इमारतीत सर्व पोलीस कर्मचारीच राहत असून, सोसायटीतर्फेच इमारतीची देखभाल होत आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता एनसीपीए येथे एशियन बँकेच्या समारोप कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. १९७५ च्या आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने मुंबई भाजपाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची विशेष उपस्थिती असणार...
Read More
आणीबाणी दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहुतेक विरोधकांवर अटकेची कारवाई केली होती. त्यांच्या अनुपस्थितीत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करुन संविधानात अनेक बदल केले. तसेच माध्यमांवरही कडक निर्बंध आणले, या अर्थाने इंदिरा गांधी जर्मनीचा हुकुमशहा हिटलरपेक्षाही दोन पावले पुढे होत्या, अशा भाषेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणीचा निषेध नोंदवताना...
Read More
सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. सांगली महानगरपालिका सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत 13...
Read More
दिल्ली के हाई प्रोफाइल शैलजा द्विवेदी हत्याकांड में आरोपी मेजर निखिल हांडा को पटियाला हाउस कोर्ट ने चार दिन की पुलिस रिमांड पर भेज दिया है. कोर्ट में पेश करते हुए पुलिस ने तफ्तीश के लिए निखिल हांडा की रिमांड मांगी जिसका बचाव पक्ष ने विरोध किया. बचाव पक्ष...
Read More
वडाळा येथील खोदकामाप्रकरणी दोस्ती बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिवास धोका निर्माण होईल, असे जाणीवपूर्वक बेदरकारपणे खोदकाम केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स इस्टेटच्या कम्पाऊंड जवळ असलेला मोठा भाग सोमवारी पहाटे कोसळला. त्यात जवळपास १५...
Read More
अंबरनाथमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याने एका अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. संरक्षक भिंत घरावर कोसळून ही दुर्घटना घडली आहे. वडोळ गावात ही दुर्घटना घडली आहे. किरण गायकवाड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचे वडील सुर्यकांत गायकवाड जखमी झाले आहेत. दरम्यान मुंबईतील पायधुनी येथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे....
Read More
मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल गर्ल सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. सई 32 वर्षांची झाली आहे. सईचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. सईने अनेक चित्रपटातून वर्सेटाईल भूमिका केल्या. मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मूळची सांगलीची असलेल्या सईने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये छोट्या...
Read More