yavawawssdatmal

देवदर्शनासाठी नांदेडला जाणाऱ्या कुटुंबाचा यवतमाळमध्ये अपघातात मृत्यू झाला. यवतमाळ- नांदेड मार्गावर कोसदनी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेले कुटुंब हे पंजाबचे रहिवासी असल्याचे समजते. पंजाबमधील एक कुटुंब चार...

Read More