Menu

देश
इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आंदोलकांचा रास्तोरोक

nobanner

11:00 घाटकोपरमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मुंडन करून सरकारचा केला निषेध

10:55 वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा. कंदिवली येथे मुबंई आणि ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.

10:54 अकोल्यात मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद. शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा-कॉलेजेस पूर्णत: बंद. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त.