Menu

देश
राज्यातील सिंचनासाठी केंद्राची १ लाख १५ हजार कोटींची घोषणा; रखडलेले प्रकल्प पूर्ण होणार

nobanner

राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने १ लाख १५ हजार कोटींच्या भरघोस निधीची घोषणा बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.