580728-xcvxcvmers-spill-milk[1]

दूध बंद आंदोलनाचा परिणाम आज प्रकर्षानं जाणवतो आहे. पुण्यामध्ये आज दूध टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळेल ते आणि मिळेल तेवढं दूध पदरात पाडून घ्यावं लागत आहे. पुण्यातील अनेक भागांमघ्ये तर कुठलंच दूध पोहोचू शकलेलं नाही. त्यामुळे अशा लोकांना दूधाशिवाय दिवस काढावा लागणार आहे. पुण्यात प्रसिद्ध असलेलं...

Read More