मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने...
Read More