Magistrates Court in London, hearing India’s case for Vijay Mallya’s extradition to face charges of money-laundering and fraud, on Tuesday asked New Delhi for a video of a prison where he will be kept. “Can we shoot it during mid-day? I want to see some natural light, sunlight, whether...
Read Moreनवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण गेल्या आठवडय़ातच भरल्याने आता वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली, असे म्हणत समाधान व्यक्त करणाऱ्या नवी मुंबईकरांचे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी पाण्याअभावी हाल झाले. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विजेचा दाब अचानक वाढल्यमुळे तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या कामोठे व इतर भागांतही...
Read Moreआज आकाशात मंगळ ग्रहाला अधिक जवळून पाहता येणार आहे. मंगळवारी म्हणजेच 31 जुलैला मंगळ ग्रह 15 वर्षानंतर पृथ्वीच्या खूप जवळ येणार आहे. या दरम्यान मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ येणार आहे. याआधी ही घटना 2003 मध्ये घडली होती. या दरम्यान मंगळ ग्रह खूप मोठा दिसणार आहे. पृथ्वीच्या जवळ असल्याने...
Read Moreसरकारची धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याची मानसिकता नसल्याचे मागील चार वर्षांच्या काळातील कारभारातून दिसत आहे. त्यामुळे धनगर समाजाने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याला आजपासूनच सुरुवात होणार असल्याचे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. या लढ्यादरम्यान कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास...
Read Moreफौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक, २०१८ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणातील किमान शिक्षा ७ वर्षांवरून वाढवून १० वर्षे केली आहे. तर ही शिक्षा वाढवून आजीवन कारावासापर्यंतही होऊ शकते. प्रसंगी मृत्युदंडही ठोठावला जाऊ शकतो. अशा प्रकरणांची सुनावनी इन कॅमेरा १६ वर्षांपेक्षा कमी...
Read Moreमराठा आरक्षणाचं आंदोलन आता थांबायला हवे असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. तसेच मराठा आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरूस्तीची गरज नाही असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण द्यायची इच्छा असेल तर केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करावी असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि...
Read Moreअंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी मोठी गर्दी केलीये. सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. सिध्दिविनायकासाठी फुलांची खास आरास करण्यात आली. दुसरीकडे पुण्यातलं श्रीमंत दगुडशेठ गणेश मंदिरही पहाटे तीन वाजल्यापासून पुणेकरांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दिवसभर मंदिरात गणेश यागासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गणेशोत्सवात...
Read More१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे, घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये ढेपाळतो हा इतिहास आहे. मात्र यंदाचा दौरा हा भारतीय संघासाठी अनेक बाबींमध्ये वेगळा ठरणार आहे. सध्या जागतिक क्रमवारीत...
Read Moreमराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर शिवसेनेने पुन्हा एकदा टीकेची संधी साधली आहे. वारीमध्ये साप सोडण्याची अफवा सरकारकडूनच पसरवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तसेच सरकारने मराठा समाजासह धनगर, वंजारी, महादेव कोळी, गोवारी, जंगम या समाजांना एकत्रित न्यायासाठी एकदाच निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारने समाजिक न्यायाची वाजवलेली...
Read Moreपश्चिम बंगाल की मुख्यमंत्री और तृणमूल कांग्रेस की प्रमुख ममता बनर्जीमंगलवार से दिल्ली के तीन दिनी दौरे पर हैं. इस दौरान वह असम में जारी हुए एनआरसी के अंतिम मसौदे पर गृह मंत्री राजनाथ सिंह से मिल सकती हैं. इसके अलावा वह ‘संघीय मोर्चा’ की कोलकाता में 19 जनवरी...
Read More