दोन वर्षांपासून राणीच्या बागेत वास्तव्यास आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनपैकी मिस्टर बोल्ट आणि फ्लिपर या जोडीने १५ ऑगस्टला एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र हे पिल्लू २२ ऑगस्टला दगावले आहे अशी माहिती समोर आली आहे. या पिल्लाला पिसे येऊन ते पोहण्याची शारिरीक क्षमता येण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता....
Read Moreमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. दरम्यान, या निकालाचा टक्का घसल्याचे दिसून येत आहे. १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २२. ६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. बारावीच्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारु...
Read Moreराष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचा आत्माच बदलायचा असून अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. लंडनमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज येथे शुक्रवारी ते बोलत होते. गांधी हे सध्या जर्मनी व इंग्लंडच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुस्लीम ब्रदरहूड या...
Read Moreस्वातंत्र्यदिनापासून मुंबईकरांच्या कुतूहलाचा विषय झालेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला आहे. 22 ऑगस्टलाच या पिल्लाचा मृत्यू झाला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत याची माहिती कोणालाही देण्यात आली नाही. शवविच्छेदन अहवालानुसार यकृत खराब झाल्यामुळे या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हम्बोल्ट पेंग्विनच्या जोडप्याने...
Read Moreपालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यांची दुरवस्था; पालकमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे आतापर्यंत पाच प्रवाशांचा बळी जाऊनही कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. कल्याण येथील महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी दूर व्हावी यासाठी मुख्यालयास लागूनच असलेल्या रस्त्यांवरील खड्डे...
Read Moreअभिनेता इरफान खान कॅन्सरवरील उपचारांसाठी परदेशात आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण, त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. काही आठवड्यापूर्वीच त्याचा ‘कारवां’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. लवकरच तो ‘हिंदी मीडियम २’ या सिनेमात काम करणार असल्याचं कळतंय. सिनेमाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानची भेट घेतली. सिनेमाचं स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्यानं...
Read More‘अॅग्रीबाइंड’ रसायन मिसळून खड्डे बुजवण्याचा ठाण्यात प्रयोग; पाच वर्षांपर्यंत खड्डे न पडण्याचा दावा रस्त्यांवर पडलेले खड्डे वेळोवेळी बुजवूनदेखील ते पुन्हा उघडे पडत असल्यामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या ठाणे महापालिकेने आता खड्डे बुजवण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अॅग्रीबाइंड’ नावाचे रसायन खडीत मिसळून बुजवलेले रस्ते पाच वर्षांपर्यंत उखडत नाहीत,...
Read Moreअजेय भूमि मेवाड़ से राजस्थान गौरव यात्रा का आगाज कर चुकीं मुख्यमंत्री वसुंधरा राजे, यात्रा का दूसरा चरण 24 अगस्त को मारवाड़ क्षेत्र से शुरू कर रहीं है. मारवाड़ में जनता की नब्ज टटोलने के लिए राजे का चुनावी रथ लगभग 1300 किलोमीटर की दूरी तय करेगा. इस दौरान...
Read MoreAhmed Patel’s appointment as the Congress party treasurer has opened a little window of hope for the party’s old guards under the young leadership of Rahul Gandhi that had earlier heralded big changes in the party’s upper echelons. At 69, Patel has for long been one of the main...
Read Moreमुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबई महापालिकेने दोन हजार इमारतींनाच भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिले आहे. तर तब्बल ५६ हजार इमारतींना अद्याप ओसी मिळाले नसल्याची महिती समोर आली आहे. एखाद्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा ताबा घेण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधणकारक आहे....
Read More