मानूसन पूर्वी मध्य प्रदेश पर मेहरबान है। बीते तो दिन से यहां मूसलाधार बारिश का दौर जारी है। बीते 24 घंटे में नरसिंहपुर में 131 और जबलपुर में 91.7 मिलीमीटर बारिश दर्ज की गई। छह जिलों में नदी-नाले एक बार फिर से उफान पर आ हैं। कई जगहों से...
Read Moreराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामे रखडली शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, या मुख्य मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून सरकारी कार्यालयांत तीन दिवसीय संप सुरू करण्यात आला. या संपामुळे बेलापूर येथील कोकण भवनात शुकशुकाट पसरला होता. कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या. कार्यालय बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांची अनेक कामे...
Read MoreThe future of the Force India Formula One team was secured after its administrator accepted a bid backed by a consortium of investors, effectively ending Vijay Mallya’s 10-year-old reign at the midfield squad. The team was put into administration ahead of the Hungarian Grand Prix last month following the...
Read Moreम्पियन्स चषकात भारताने रौप्यपदक पटकावण्याची केलेली चमकदार कामगिरी भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पथ्यावर पडली आहे. संघाच्या जागतिक क्रमवारीत एका क्रमाने बढती होऊन भारतीय संघाला पाचवे स्थान देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत हे जाहीर करण्यात आले. चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियन संघाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये...
Read Moreडीएमके पक्षाचे नेते करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद निर्माण झाला आहे. करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार होणार की नाही, यासंदर्भात मद्रास हायकोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारने युक्तिवादासाठी आणखी वेळ मागितला होता. करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी अण्णा स्मारकाजवळची जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता. सरकारने गांधीमंडपम...
Read Moreमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडूप – कांजूरमार्गदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जतवरुन सुटलेल्या फास्ट लोकलमध्ये भांडूप आणि कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली होती. सध्या ही वाहतूक उशिरानं सुरु आहे. बंद पडलेल्या लोकलचा अन्य लोकल...
Read Moreउत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या चार जणांना वीरमरण आले आहे. यात मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले आहेत. मेजर राणे हे मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी होते. दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कारवाई करताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे....
Read Moreतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांची प्रकृती ढासळत चालली आहे. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य चालू ठेवणे आव्हानात्मक बनत चालले आहे असे चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुकच्या समर्थकांची गर्दीही वाढत चालली आहे. मंगळवारी दुपारी अडीजच्या सुमारास द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टालिन यांनी कुटुंबियांसह...
Read MoreA head of 2019 Lok Sabha elections, the Bharatiya Janata Party’s (BJP) alliance problem seemed to be deepening on Tuesday with the Shiromani Akali Dal (SAD) expressing unhappiness over Amit Shah’s decision to nominate JD-U MP Harivansh Narayan Singh as NDA’s candidate for the post of Rajya SabhaDeputy Chairman....
Read Moreरेल्वे स्टेशनवर कचरा दिसल्यास त्वरित ग्राहकांनी व्हॉट्स अॅप क्रमांकावर याची तक्रार करावी असं आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेनं काही दिवसांपूर्वी केलं होतं. यासाठी रेल्वेनं हेल्पलाईन नंबर जारी केला होता. मात्र या नंबरवर तक्रारीपेक्षा फॉरवर्डेड किंवा शुभेच्छा संदेश अधिक येऊ लागल्यानं रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवास करताना तुम्हाला...
Read More