देश
डोंबिवलीतील लोढा विहारमध्ये दोन ते तीन गाड्यांना आग
nobanner
डोंबिवलीतील लोढा विहारमध्ये दोन ते तीन गाड्यांना आग लागली. दोन ते तीन आग लागली, छोट्या छोट्या स्फोटांचा आवाजही आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी का लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डोंबिवलीतील लोढा विहारमध्ये ही घटना घडली आहे. या कारना आग लागली कशी लागली ते समजू शकलेले नाही. धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत.
Share this: