पर्यटनासाठी नंदनवन मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला जाणार आहे. बहुचर्चित ‘चिपी’ विमानतळावर पहिली हवाई चाचणी पार पडतेय… गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावार हा योग जुळून येतोय. विमानातून प्रवास करतेय गणेशाची मूर्ती सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास 12 आसनी चार्टर्ड फ्लाईट मुंबई विमानतळावरून श्री गणरायची मूर्ती घेऊन सिंधुदुर्ग...
Read More12