­
­
Menu
JNUadswaswdSU

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ ला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं आहेत. मतमोजणीमध्ये विद्यार्थी संघाच्या चारही महत्वाच्या पदांवर ‘लेफ्ट युनिटी’ आघाडीवर असून स्पष्ट बहुमताकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा ‘लाल सलाम’च्या घोषणा ऐकायला मिळू शकतात. शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे...

Read More
Suicaswdde (1)

चार जखमी, संतप्त जमावाकडून बस जाळून रास्तारोको नागभिड-भिवापूर मार्गावर शाळेतून घराकडे परतणाऱ्या विद्यार्थिनींना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर इतर चार विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. सुगंधा धनराज पिंपळकर (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर युवांशी महेश करकडे (१७), दिपाली देवराव नागरीकर (१७), ऐश्वर्या...

Read More
Sadswaswdteve-SMith

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेदरम्यान बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ अखेर लग्नाच्या बेडीत अडकलेला आहे. स्मिथ आपली गर्लफ्रेंड डॅनी विलीससोबत शनिवारी एका छोटेखानी सोहळ्यात विवाहबद्ध झाला. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन स्मिथने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितलेली आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात वर्षभराची शिक्षा भोगत असलेल्या स्मिथने...

Read More
Untitleasddd-8-7

कारवाईच्या भीतीने आकार मर्यादित; खड्डे खणण्याऐवजी खांबांना आधार सार्वजनिक उत्सवांच्या मंडपांसाठी रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपये दंड भरण्याची तंबी महापलिका प्रशासनाने उत्सव मंडळांना दिली असून दंडात्मक कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा खड्डेविरहित मंडप उभारल्याचे चित्र दिसून येत आहे. लोखंडी खांबांचा वापर करून हे...

Read More
petrol-1-14567890-2

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली वाढ काही थांबण्याची चिन्हं नाहीयेत. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये 28 पैशांची तर डिझेलच्या दरांमध्ये 19 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 89.29 रुपयांवर आणि डिझेलचा दर 78.26 रुपयांवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या...

Read More
Translate »