राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीतील कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केल्यानंतर चंद्रपूर जिल्हा-शहर काँग्रेस समितीने गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख चौकात भागवतांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. या फलकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. भागवत मूळचे चंद्रपूरचे असून त्यांनी...
Read More12