प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी दबंग दिल्लीनेही आपल्या संघात बदल करण्याचं ठरवलं आहे. इराणी अष्टपैलू मिराज शेखऐवजी अनुभवी बचावपटू जोगिंदर नरवालकडे यंदाच्या हंगामाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्या पर्वापासून दबंग दिल्ली संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. आतापर्यंत दिल्लीचा संघ एकदाही अंतिम ४ जणांच्या गटात पोहचलेला नाहीये. जोगिंदर नरवालने याआधी पुणेरी...
Read Moreरोहित शर्माला आराम दिल्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर धोनी कर्णधार म्हणून मैदानात उतरला. कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. धोनी कर्णधार असताना सामना...
Read MoreSupreme Court Aadhaar Card Verdict: आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मोबाईल नंबर, बँक खाते, शाळेतील प्रवेश तसेच बोर्डाच्या परीक्षेतील आधार सक्तीबाबतही महत्त्वपूर्ण मत मांडले. सीबीएसई विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी आधारची सक्ती करु शकत नाही. तसेच शाळेत प्रवेश घेतानाही आधार सक्ती करता येणार नाही. याशिवाय बँक खाते,...
Read Moreआधार कार्डच्या वैधतेबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय सुप्रीम कोर्ट बुधवारी देणार आहे. घटनेनुसार गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, आधार कार्ड गोपनीयता कायद्याचा भंग ठरतो का?, याबाबतचा निर्णय असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ याबाबत निर्णय देणार आहे. या पीठामध्ये न्या. ए. के....
Read Moreजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळातील संख्याबळ ५० टक्यांनी कमी करतानाच सहकारी गृहनिर्माण संस्था आणि नागरी सहकारी बँकांना झुकते माप देत राज्य सरकारी बँकेतील जिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेच्या प्रशासक मंडळाने घेतला आहे. आजारी सहकारी बँकांच्या विलीनीकरणाचेही दरवाजे बँकेने उघडले असून नजिकच्या काळात किरकोळ बँकिंग क्षेत्रातही...
Read More