पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता. रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे...
Read More
व्हॉट्स अॅप आपल्या युजर्ससाठी अॅपमध्ये वेळोवेळी बदल करत असतं. कंपनी पुन्हा एकदा अॅपमध्ये नवे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. ‘स्वाइप टू रिप्लाय’ आणि ‘डार्क मोड’ अशी या फिचरची नावं आहेत. स्वाइप टू रिप्लाय हे फिचर आयफोनसाठी आधीच जारी करण्यात आलं असून लवकरच आता अॅन्ड्रॉइडसाठीही ते उपलब्ध होणार आहे. स्वाइप टू...
Read More
दुबई आणि अबुधाबी शहरात सध्या आशिया चषकाची धूम सुरु आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघापुढे आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू संजय...
Read More
आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र या सामन्यात विराट कोहलीची अनुपस्थिती भारतीय संघाला जाणवणार नाही असं मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे. १९ सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या...
Read More
एमेजन इंडिया पर एक नया बैनर दिखाई दे रहा है जिसे एमेजन पे ईएमआई के नाम से जाना जा रहा है. इस सुविधा की मदद से लोगों को इंस्टैंट क्रेडिट मिलता है जिससे वो अपने डेबिट कार्ड की मदद से ईएमआई भर सकते हैं. कंपनी ने कैपिटल फ्लोट के...
Read More
बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार पत्करावी लागली. हंगेरीच्या मारियाना सॅस्टीन हिने तिला पराभव केला. याच स्पर्धेत भारताच्या पूजा धांडा हिनेही सहभाग घेतला होता. तिने ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत साक्षी मलिक हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे...
Read More
विमानातून चोरी करण्यासाठी बंगळुरूला आलेल्या दिल्लीच्या सात जणांना जेबी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या सात आरोपीकडून लोखोंचा मुद्देमालही जप्त केला आहे. रविवारी पूर्व बंगळरूच्या जेबी नगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हे सातही जण चोरी करण्यासाठी दिल्लीहून दक्षिण भारतामध्ये जात होते. दिल्लीमधून ही टोळी प्रथम चेन्नईला जात...
Read More
आशिया चषकात पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र १९ तारखेला पाकिस्तानची गाठ ही पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताशी पडणार आहे. भारताला हरवायचं असेल तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं गरजेचं असल्याचं मत, पाकिस्तान कर्णधार सरफराज अहमदने व्यक्त केलं आहे. पहिल्या...
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी हे मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले. पण आगामी निवडणुकीत त्यांची अवस्था ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’ अशी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इंदूरमध्ये...
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून मोदी वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून येथे एका शाळेतील मुलांसोबत ते वाढदिवस साजरा करणार आहेत. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. तसंच, आपल्या वाढदिवशी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभही मोदी करणार...
Read More