आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची आज 150 वी जयंती आहे. याच निमित्तानं देशभरात राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात येतंय. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. दिल्लीतील राजघाटावर गाधींजींच्या समाधीस्थळी पहाटेपासून सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्तानं काँग्रेसचे...
Read More12