Menu
306540-cv60960720pixabay1

पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. भारतीय डॉक्टरांनी आशिया खंडातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. या गर्भाशय प्रत्यारोपणानंतर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून आई होण्याचं सुख अनुभवलं आहे. ही यशस्वी प्रत्यारोपण पुण्यातील डॉ शैलेश पुणतांबेकर यांच्या टीमने केलं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर या महिलेने गोंडस...

Read More
TawdsadMC

ठाणे, कळवा, मुंब्य्रातील झोपडय़ांमध्ये दूषित पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी वाढू लागल्याने या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जलवाहिन्यांवर ऑनलाईन तपासणी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेद्वारे पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण, प्रदूषके आणि पाण्याचा दाब याची सविस्तर माहिती पाणीपुरवठा विभागाला संगणकावर उपलब्ध होणार आहे. मोबाइल अ‍ॅपवरही पाण्याच्या...

Read More
RadsSS

याचक किंवा आलोचक होऊन आपण देशसेवा करु शकत नाही. संवेदनशील, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि सुरक्षित भारत निर्माण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केले. आपण आणखी किती दिवस उदासीनता, तटस्थता आणि भीतीच्या सावटाखाली वावरणार आहोत, असा सवाल त्यांनी विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या...

Read More
306532568470-jaya-prada-azam-khan

सोशल मीडियावर सुरू असलेल्या #MeToo कॅम्पेननं बॉलिवूडलाच नाही तर राजकीय क्षेत्रालाही काळजीत पाडलंय. त्यातच अमर सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे वेगळ्याच चर्चांणा उधाण आलंय. ‘महिलांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्यांना मोदी सरकारमध्ये शिक्षा मिळणारच. मग तो मंत्री असो वा संत्री…’ असं खासदार अमर सिंह यांनी म्हणतानाच #MeToo कॅम्पेनवरून अमर सिंह यांनी आझम...

Read More
Translate »