‘नेक्स्ट जनरेशन ट्रेन’ असं म्हटलं जात असलेली ‘ट्रेन १८’ही आजपासून परीक्षणासाठी रेल्वे रुळावर उतरणार आहे. भारतातील पहिली इंजिन नसलेली ही ट्रेन रुळावर परीक्षणासाठी येणार आहे. आजपासून तीन ते चार दिवस या ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे, त्यानंतर सर्व नियमांतून पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर येईल. चेन्नईतल्या इंटिग्रल कोच...
Read MoreUnion Minister of State for Micro, Small and Medium Enterprises and Bharatiya Janata Party (BJP) leader, Giriraj Singh on Monday said that Hindus are losing their patience on the Ram temple issue and feared that anything could happen in the country. Speaking to news agency ANI, the BJP leader...
Read Moreपेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतींचा चारचाकी वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. एक ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर दरम्यान मुंबईतील आरटीओ कार्यालयात नव्या वाहनांची नोंदणी २० टक्क्याने घटली आहे. याच काळात प्रति लिटर पेट्रोलच्या दर ७.५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर आठ रुपये वाढ झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी आरटीओमध्ये...
Read Moreअवैधपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी गेल्या काही दिवसात वाढताना पाहायला मिळतेय. कल्याणमधल्या प्रवासी आणि पोलिसांसह आता अधिकृत रिक्षाचालकांनाही याचा फटका बसला आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर उल्हासनगरला जाणाऱ्या रिक्षा स्टँडमध्ये विना परमिट आणि बॅच तसंच गणवेशासह सलमान खान हा रिक्षाचालक रिक्षा घेऊन उभा होता. त्याला अधिकृत रिक्षाचालकांनी हटकलं. तेव्हा सलमान...
Read Moreतळोजा औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत सोमवारी सकाळी मोठा स्फोट झाला असून या स्फोटामुळे कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये भूकंपासारखे धक्के बसल्याचे वृत्त आहे. हा स्फोट कोणत्या कंपनीत झाला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.+ तळोजा नावाडा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. बॉयलरचा...
Read Moreजम्मू-काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक इम्तियाज अहमद मीर यांना आपल्या आई-वडिलांना भेटायची खूप इच्छा होती. त्यांनी दहशतवाद्यांना चकमा देण्यासाठी आपली दाढीही काढली होती. दहशतवाद्यांपासून बचावासाठी त्यांनी आपल्या पेहरावातही बदल केला होता. परंतु, त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. रविवारी जेव्हा मीर (वय ३०) आपल्या घरी जात होते, त्यावेळी संवेदनशील असलेल्या पुलवामातील...
Read More- 248 Views
- October 29, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on खंडणीसाठी स्टिंग ऑपरेशन, वृत्तवाहिनीच्या संपादकास अटक
उत्तराखंड पोलिसांनी रविवारी ‘समाचार प्लस’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाला गाझियाबादमधून अटक केली. राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यासाठी कर्मचाऱ्यांवर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुख्य संपादकावर आहे. समाचार प्लस’ या स्थानिक हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक उमेशकुमार शर्मा यांच्याविरोधात वृत्तवाहिनीतील शोधपत्रकारिता विभागाचे संपादक असलेले आयुष गौर...
Read MoreA Lion Air passenger plane from Jakarta to Pangkalpinang, that went missing 13 minutes after take-off on Monday morning at 6.33 am, has crashed in the Java Sea, 15 miles off Jakarta Airport, confirmed Bangka rescue agency. Just after the plane went missing, AirNav Indonesia spokesman Yohanes Harry Douglas...
Read More