देश
ओदिशात चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान
nobanner
ओदिशातील मलकानगिरी येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीबाबत सुरक्षा दलांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Share this: