ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
- 249 Views
- November 14, 2018
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
- Edit
nobanner
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे आवर्जून नमूद करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. ट्रम्प यांनी दीपप्रज्वलन करुन दिवाळी साजरी केली असून या प्रसंगी भारतीय दुतावासातील अधिकारी देखील उपस्थित होते.