Menu

देश
न्यायालय निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा बनवावा – भागवत

nobanner

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटना आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे उपराजधानी नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात हुंकार सभा घेण्यात आली. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारने कायदा बनवावा अशी मागणी केली. न्यायालय निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा बनवावा असं मोहन भागवत म्हणाले. (सविस्तर वृत्त लवकरच)