देश
शेतकरी, आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानाकडे
nobanner
हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेला ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’ गुरुवारी पहाटे ४.३० वाजता सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढला आहे.
Share this: