देश
सीबीआय संचालक आलोक वर्मा राजकारणात उतरणार ?
nobanner
केंद्रीय गुन्हे अन्वेषण या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेत सध्या उलथापालथ सुरु आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सध्या पदावरुन हटवण्यात आले आहे. सध्या एम नागेश्वर राव यांना हंगामी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. परंतु, आलोक वर्मा सरकारच्या या कारवाईमुळे नाराज असून त्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. सध्या सीबीआयमध्ये तपास सुरु आहे. याचदरम्यान आलोक वर्मा हे राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.
Share this: