Menu

नवी मुंबईतील दिघा व अन्य ठिकाणच्या एमआयडीसी आणि सिडकोच्या जमिनींवरील सुमारे शंभर बेकायदा इमारतींना कोणतेही संरक्षण मिळणार नसून त्या इमारती पाडण्याचे आदेश कायम राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. हा निर्णय देतानाच बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कलम ५२(ए) हायकोर्टाने...

Read More
indawddaswex

वनप्लस ने हाल ही में अपना लेटेस्ट फ्लैगशिप स्मार्टफोन वनप्लस 6T को लॉन्च किया है जहां वनप्लस 6T ने अपने पुराने वर्जन यानी की वनप्लस 6 को रिप्लेस कर दिया है. तो अगर आप ये सोच रहें हैं कि आपके पास पहले से ही वनप्लस 6 है लेकिन अब...

Read More
modccvx318_618x347

पिंपरीच्या मिलिंदनगर परिसरात ६ दुचाकी गाड्या जळल्याची घटना घडली आहे. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु अद्याप गाड्या जाळल्या गेल्या की, शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली हे अस्पष्ट आहे. या घटने दुचाकीसह कपडे आणि घरातील साहित्य जळाले आहे. या घटनेचा अधिक...

Read More
Untitled-45454546-2

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमातील भंगार निविदा न मागविताच विकण्याचा घाट परिवहनच्या भंगार विक्री समितीने घातल्याने खळबळ उडाली आहे. निविदा पद्धतीने भंगार विकले तर ठेकेदारांमध्ये स्पर्धा होऊन वाढीव पैसे उपक्रमाला मिळू शकतात. समितीने निविदा प्रक्रियेला फाटा देऊन उपक्रमातील गेल्या अनेक वर्षांचे भंगार ठेकेदारी पद्धतीने विकण्याचा घाट घातल्यामुळे उपक्रमाचे नुकसान होण्याची शक्यता...

Read More
664zxcxz65274

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या तीन नाका कामगारांचा नाल्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वेकडील नेतिवली येथील एका विहिरीत गुदमरल्याने तिघांसह अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. कोणत्याही सुरक्षेविना विहिरीत उतरलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा असा हकनाक जीव गेल्याबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे....

Read More
theawdsawdsater

गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहातील मिनी थिएटरच्या (लघू प्रेक्षागृह) दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ ऑक्टोबरला हे थिएटर पुन्हा कार्यक्रमांसाठी खुले करण्यात येणार आहे. घोडबंदरवासीयांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह उभारले आहे. मात्र...

Read More
treadswdaswe

न्यायालयाच्या आदेशानुसार बुंध्यांभोवतीचे सिमेंट, पेव्हर ब्लॉक हटवण्यास सुरुवात; मात्र नियमापेक्षा फारच कमी जागा मोकळी सिमेंट, काँक्रीटीकरणाचा फास बुंध्याभोवती पडल्याने झाडे कमकुवत होत असून त्यामुळे मुंबईतील झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने झाडांच्या बुंध्यांभोवती असलेले सिमेंटीकरण हटवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने काम...

Read More
308cx62-453621-a

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘अमेझॉन’चा फेस्टिव्हल सीझन सेल आजपासून सुरू होतोय. पुढच्या चार दिवसांपर्यंत या सेलचा धमाका सुरू असेल. उल्लेखनीय म्हणजे, हा अमेझॉनचा यंदाचा तिसरा दिवाळी सेल आहे. ‘अमेझॉन’ची प्रतिस्पर्धी कंपनी ‘फ्लिपकार्ट’नं यापूर्वीच म्हणजे १ नोव्हेंबर रोजी दिवाळी सेलला सुरुवात केलीय. अमेझॉनचा हा दिवाळी धमाका २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत...

Read More
308tynaerg

गेल्या चार वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्याच्या उद्देशानं आज शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची मुंबईत बैठक होतेय. या बैठकीत उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीनं शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्याचाच एक भाग म्हणून या बैठकीत विचार विनिमय होणार आहे. युतीबाबत सध्या कुठलीही चर्चा सुरू...

Read More
Faawdawsrmer

लैंगिक छळाच्या आरोपांमुळे परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले एम. जे. अकबर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महिला पत्रकाराने एम. जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी...

Read More
Translate »