Menu
Modi-Niruawdsadpam

नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा, असे मोदींनी म्हटले होते. आता दोन वर्षानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता हे सिद्ध झाले आहे. खुद्द मोदीही भाषणांमध्ये आता नोटाबंदीवर बोलत नाहीत, असे नमूद करतानाच देशातील जनताच २०१९ मध्ये मोदीना फासावर लटकवेल, ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल, असे विधान...

Read More
Raj-cartoawsdon-mayor

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला फटकारले आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्र ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईच्या महापौरांना दाखवण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी...

Read More
virat-kohli-awdawdChaudh

भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा टोला चाहत्यांना लगावणाऱ्या विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियाम मंडळाच्या अधिकाऱ्यांने आपले मत व्यक्त केले असून त्यांनी विराटच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनी पाठ फिरवल्यास बीसीसीआय आणि खेळाडू...

Read More
rapeadsw-1-1

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शेतात बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघ्घी धावळी येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश रूपलाल जावरकर (१९, रा. दिघ्घी धावळी) असे आरोपीचे नाव आहे. रूपेश गेल्या २ वर्षांपासून गावातीलच एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला...

Read More
Translate »