जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील टिकून या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शनिवारी पहाटे शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवादी आणि सुरक्षा...
Read More12