फिल्मकार करण जौहर ने ‘अनजाने में’ पूर्वोत्तर के लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाने के लिए माफी मांगी है. करण ने बुधवार को ट्वीट किया, “अगर मैंने किसी की भावनाओं को ठेस पहुंचाई है तो मैं माफी मांगता हूं..यह पूरी तरह से अनजाने में हुआ और नासमझी में किया...
Read MoreThe Narendra Modi government on Wednesday opposed the judicial review of the controversial Rafale deal in the Supreme Court. Appearing for the Centre, Attorney General KK Venugopal told the court that the matter was to be determined by the defence experts and can’t be reviewed judicially. “We have disclosed...
Read Moreसातारा येथील सज्जनगड येथे फिरायला आलेल्या प्रेमी युगुलाने गडावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पूनम मोरे आणि नीलेश मोरे असे या युगुलाचे नाव आहे. यातील पूनम मोरे या महिलेला ४ वर्षांचा मुलगा असल्याचे समजते. मुलाला गडावर एका दगडाजवळ सोडून त्यांनी आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय २४) या मूळच्या पाटण...
Read Moreअश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा निकाल वर्षभरात लागण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने सत्र न्यायालयाला या खटल्याची सुनावणी वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय...
Read Moreटेलिकॉम इंडस्ट्रीतलं युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीय. दोन वर्षाआधी रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यापासून हे युद्ध सुरू झालं आहे. पण या मोबाईल कंपन्यांच्या भांडणीत मोबाईल ग्राहकाचा मोठा फायदा होत आहे. सध्या मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा देण्याच्या या युद्धात, सर्व मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकाला सर्वोत्तम आणि ग्राहकाच्या खिशाला कमीत कमी...
Read Moreसतत कोलमडणारे वेळापत्रक, वाढती प्रवासी संख्या, लोकल ट्रेनमधील वाढती गर्दीयामुळे मुंबईमधील लोकल ट्रेनचा प्रवास दिवसोंदिवस अधिक अधिक त्रासदायक होत चालला आहे. त्यातच आता लोकल ट्रेनने प्रवास महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लोकल ट्रेनमधील महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाचे प्रमाण मागील दोन वर्षांमध्ये ८७ टक्क्यांनी वाढले आहे....
Read Moreपाच दिवस ओला तर दोन दिवस सुका कचरा संकलनाचा प्रस्ताव; दहा हजारांहून अधिक सोसायटय़ांना कडोंमपा आयुक्तांचे आदेश कल्याण-डोंबिवली परिसरांतील वाढत्या कचऱ्याची समस्या काही प्रमाणात दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आठवडय़ातून सलग पाच दिवस केवळ ओल्या कचऱ्याचे संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील रहिवाशांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे अंगवळणी...
Read Moreकल्याणच्या गणेशघाट स्मशानभूमीत वीज नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला वाहनांचे हेडलाइट लावून अंत्यसंस्कार पार पाडावे लागले. कल्याणच्या खडकपाडा भागात गवई कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले. अंत्यसंस्काराठी मृतदेह गणेशघाट स्मशानभूमीत आणला गेला. मात्र त्यावेळी तिथे वीज गायब होती त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्रकाशात अंत्यसंस्कार...
Read More- 263 Views
- November 14, 2018
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे आवर्जून नमूद करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. ट्रम्प यांनी दीपप्रज्वलन करुन दिवाळी साजरी केली असून या प्रसंगी भारतीय दुतावासातील अधिकारी देखील उपस्थित होते.
Read Moreसध्या राज्यभरात आलेली दुष्काळाची लाट पाहता याची झळ आता थेट मायानगरी मुंबईपर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या वर्षी पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाल्यामुळे मुंबईत पाणी कपात जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळत आहे. या वर्षासाठी जवळपास १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय...
Read More