Menu
anil-gbvgote

आपल्या हत्येचा कट रचला गेल्याचे खळबळजनक विधान भाजपा आमदार अनिल गोटे यांनी केले आहे. धुळ्याच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांचा मोठा मुलगा अमोल चौधरी याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊनही काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जर राज्यात आमदारच सुरक्षित नसतील...

Read More
3116xzc46-pune-fire

मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची...

Read More
baadswaswdsavraju

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (२८ नोव्हेंबर २०१८, बुधवार) विधानसभेमध्ये नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी केली. विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली. पुढे बोलताना त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात...

Read More
Uadtitled-1-87

कृषी उत्पन्न बाजार समितीत बेमुदत संप; पणन विभागाच्या अध्यादेशाविरोधात माथाडी, व्यापारी, वाहतूकदार एकत्र बाजार समितीची मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने पाऊल टाकत पणन विभागाने काढलेल्या एका अध्यादेशाविरोधात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित माथाडी, व्यापारी आणि वाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारल्याने जीवनावश्यक वस्तू महाग होण्याची चिन्हे आहेत. कडधान्ये, डाळी आणि भाज्या...

Read More
311618-3510-azxcxzction-charge1

एटीएममधून पैसे काढणं आता कमी होऊ शकतं. कारण आता एटीएममधून पैसे काढण्यावर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. बँकांनी फ्री सर्विस बंद करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएममधून 3 वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येत होते. पण आता त्यावर सर्विस चार्ज लागणार आहे. SBI, HDFC, ICICI, AXIS आणि कोटक महिंद्रा...

Read More
chhaaswdadswgan-bhujbal

सिंचन घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर केला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. सिंचन घोटाळ्या प्रकरणी...

Read More
chanawdsawsddramukhi_transgender

तेलंगणात निवडणूक लढवणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला उमेदवार चंद्रमुखी या बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. हैदराबादमधील मतदारसंघातून बहुजन डावी आघाडीकडून त्या विधानसभा निवडणूक लढवत आहे. तेलंगणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रमुखी या पहिल्या ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. चंद्रमुखी या हैदराबादमधील गोशामहल...

Read More
suicidawdsadse

अजित पवार यांची टीका; जलयुक्त शिवार योजनाही अपयशी ठरल्याचा आरोप दुष्काळावर मात करण्यासाठी मोठा गाजावाजा करत आणलेली जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरली असून टँकरची संख्या वाढतच आहे. १९ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी देऊनही रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असून सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, अशी...

Read More
Translate »