पंजाब नॅशनल बँकेतील १३,६०० कोटी रुपयांच्या घोटाळयातील मुख्य आरोपी नीरव मोदी भारतात परतणार नाही. नीरव मोदीची रावणा बरोबर तुलना तेरी जाते. भारतात परतल्यास आपल्याला ठेचून मारले जाईल अशी नीरव मोदीला भिती वाटते. त्यामुळे तो भारतात येणार नाही असे नीरव मोदीच्या वकिलाने शनिवारी विशेष न्यायालयाला सांगितले. ईडीने नीरव मोदीच्या वकिलांचा...
Read Moreराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आज (शनिवारी, १ डिसेंबर) राजपत्र जारी केले आहे. यामुळे आजपासून राज्यात १६ टक्के मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यातील एकूण आरक्षणाचे प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळाने गुरुवारी...
Read More- 248 Views
- December 01, 2018
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे शनिवारी निधन प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. शीतयुद्ध संपुष्टात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. १९८९ ते १९९३ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
Read Moreभाग्यश्री प्रधान डोंबिवलीत भव्य तिरुपती महोत्सवाचे आयोजन; अडीच लाख लाडूंचा प्रसाद; जागोजागी फलकबाजी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित करून उत्तर भारताकडे कूच करणाऱ्या शिवसेनेने डोंबिवलीतील तिरुपती श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या निमित्ताने दक्षिण भारतीयांनाही साद घातली आहे. ठाणे पट्टय़ातील दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाच्या वतीने १ डिसेंबरपासून हा महोत्सव...
Read Moreरायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बँकेचे माजी अध्यक्ष माजी शिशिर धारकर आणि प्रेमकुमार शर्मा यांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. पेण अर्बन सहकारी बँकेत आठ वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. पेण अर्बन बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष...
Read More