प्रदूषणासंदर्भात जाहीर झालेला भयंकर अहवाल आणि त्यातील बळींचे आकडे वाचून जगाच्या पाठीवरील केवळ एकच देश शांत बसू शकतो. त्याचे नाव हिंदुस्थान! हाच अहवाल जर एखाद्या पाश्चात्त्य देशात उघड झाला असता तर एव्हाना तेथील जनता रस्त्यावर उतरली असती आणि प्रशासकीय यंत्रणा व सरकारला त्यांनी सळो की पळो करून सोडले असते....
Read More