Menu
VRawdsK

आयपीएलच्या १२ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावामध्ये युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने एक कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. युवराजचा मुंबई संघामध्ये समावेश झाल्याने आता रोहित शर्मा आणि युवराजची फलंदाजी एकाच वेळी पाहता येणार असल्याचा आनंद असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी सांगितले आहे. एकंदरीतच युवराजच्या क्रिकेट कारकिर्दीमधील ही शेवटची संधी असल्याचे बोलले जात...

Read More
Farmaser-suicide

नांदेडमधील कंधार तालुक्यात 60 वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अर्जुन मंगनाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. कंधार तालुक्यातील फुलवळ गावातील शेतकरी अर्जुन मंगनाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यात बँकेचे कर्ज त्यांना फेडता आले...

Read More
sadawsdaswjjan-kumar

१९८४ च्या दंगल प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला काँग्रेस नेता सज्जन कुमार हा आत्मसमर्पणसाठी १ महिन्याची मुदत मागणार आहे. त्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात अर्ज केला आहे. मात्र या अर्जाला आम्ही विरोध करणार आहोत अशी प्रतिक्रिया वकील एच. एस. फुलका यांनी दिली आहे. १९८४ च्या शीख दंगल प्रकरणात सज्जन कुमारला न्यायालयाने...

Read More
Mumwadsbai-University

दुसऱ्या सत्र परीक्षेतील ७६,८२८ विद्यार्थ्यांचे अर्ज; गतवर्षीच्या तुलनेत १५ हजार अर्ज जास्त रसिका मुळ्ये, मुंबई मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या गोंधळी कारभाराच्या उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांचा निकालपद्धतीवरील विश्वास उडत चालला असून त्याचा परिणाम पुनर्मूल्यांकनाच्या अर्जामध्ये वाढ होण्यात झाला आहे. गेल्यावर्षीच्या दुसऱ्या सत्र परीक्षेत (मे २०१८) पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जाची संख्या जवळपास १५ हजारांनी...

Read More
parkisdng-1

वाहनकोंडी आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना नकोशा झालेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा पद्धतीने दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. पोलीस व काही राजकीय पक्षांचे निशाण या वाहनांवर चिकटवून हे अतिक्रमण सुरू आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या पुढाकाराने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यासाठी ठरावीक वेळा...

Read More
Untitladsadsed-18-12

माजी क्रिकेटपटू मिचेल जॉन्सनची टीका भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्तणुकीवर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांनी कडाडून टीका केली आहे. कोहली हा मूर्ख आणि असभ्य आहे, अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले आहेत. दुसऱ्या कसोटीत कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. पण...

Read More
Translate »