बेस्ट कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘बेस्ट’चे ३० हजार कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. संपाच्या निर्णयासाठी गुरुवारी बेस्टच्या सर्व आगारांत मतदान झाले होते. या मतदानाची आज मतमोजणी झाली. या मतमोजणीत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिल्याने संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय....
Read More