केंद्र सरकारने दहा तपास यंत्रणांना कोणत्याही संगणकीकृत यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे, देखरेख ठेवण्याचे आणि मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे अधिकार दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचीच वेबसाईट हॅक झाली आहे. व्यक्तिगत संगणकावर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेण्यात यावा, असा संदेश हॅकर्सनी दिला आहे. निवडणुकांच्या तोंडावर आम्ही ब्लॅक मनी बाळगणाऱ्या...
Read Moreमुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे वसई खाडीवर असलेला नवा पूल रविवारी सकाळी सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 डिसेंबरपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता, तसेच पुलाची केवळ एकच बाजू हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली होती . त्यामुळे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक...
Read Moreमुंबईचे माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुंबईतील चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होत. त्यांनी मुंबईचे महापौरपद ही...
Read Moreमुंबईतील गोरेगाव येथे बांधकाम सुरू असलेलं दुमजली घर कोसळल्याचं वृत्त आहे. यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झालेत. गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये म्हाडा वसाहतीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तात्काळ सिद्धार्थ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. रामू...
Read Moreएक तरफ भारत जहां हमेशा पाकिस्तान के साथ नरमी से पेश आता है, वहीं वह परेशान करने का कोई मौका नहीं छोड़ता है. इस बार पाकिस्तान ओछी हरकत पर उतारू हो गया है. पाकिस्तान में मौजूद भारतीय राजनयिकों को पाकिस्तान कई तरह से परेशान कर रहा है. इस्लामाबाद और...
Read Moreगुजरातच्या डांग जिल्ह्यात शनिवारी रात्री प्रवाशांना घेऊन जाणारी बस ३०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ७५ जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महाल ते बर्डीपाडा या मार्गावर प्रवास करणाऱ्या या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. अहवा परिसरात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस...
Read Moreनए साल पर लोगों को तोहफा देते हुए जीएसटी काउंसिल ने शनिवार को सिनेमा टिकट, टीवी और मॉनिटर स्क्रीन, संगमरमर के दाने और पावर बैंक सहित 23 प्रकार की वस्तुओं पर जीएसटी दर में कमी का फैसला किया. इसके साथ ही 28 प्रतिशत के स्लैब में अब केवल 28...
Read More