महापालिकेची ऐन वेळी धावपळ; खासगी शाळांतून विद्यार्थ्यांची कुमक पंडित राम मराठे संगीत महोत्सवाकडे ठाण्यातील प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने येथील सांस्कृतीक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली असताना ठाणे महापालिकेमार्फत सोमवारपासून आयोजित करण्यात आलेल्या बालनाटय़ महोत्सवातही गडकरी रंगायतनचे सभागृह रिकामे होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रशासनाला ऐन वेळी खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेक्षक म्हणून पाचारण...
Read Moreबीडमधील सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. भररस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केल्याचं समजतंय. या खूनाचा कट रचणारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी काल गजाआड केले होते, त्याला अटक केल्यानंतर तपासाला गती...
Read Moreआज यंदाच्या वर्षातली शेवटची अंगारकी आहे. राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येतेय. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात. अंगारकीमुळे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. रात्री १२ वाजल्यापासूनच गणेश भक्तांची बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली...
Read More12