मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कमला मिल कंपाऊंड परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आग विझवण्यासाठी सध्याच्या घडीला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निर्माणाधीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीचं...
Read More12