मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि म्युझिक अल्बमधून गाताना पाहिलं आहे. पण नुकताच त्यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अमृता फडणवीस बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मस्तानी हो गई’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. स्वत: अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर हा...
Read Moreसुटीच्या दिवशी वा कार्यालयीन वेळेनंतर कामासंबंधीचे कॉल आणि ईमेलला नकार देणे सहज शक्य होणार आहे. यासंबंधीचे एक खाजगी विधेयक राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मांडले आहे. जर हे विधेयक पास झाले तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बॉसच्या कॉल आणि मेलपासून दिलासा मिळणार आहे. या विधेयकाचे नाव ‘राईट...
Read Moreजर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि एखादा प्रवासी अचानक कपडे उतरवून विवस्त्र होऊन विमानात भटकंती करायला लागला तर…ऐकायला विचित्र वाटत असलं तरी असाच प्रकार एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात घडलाय. दुबईहून लखनौला येणाऱ्या आयएक्स- १९४ या विमानात ही घटना घडलीये. शनिवारी(दि.29) 150 प्रवाशांना घेऊन आयएक्स- १९४ हे विमान दुबईहून...
Read Moreविज्ञान परिषदेत शरद पवार यांचे प्रतिपादन देशाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी उत्पादनावर भर द्या, त्याकरिता नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा, संशोधनाची आवड निर्माण करा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात चौथ्या विज्ञान परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना...
Read Moreनगरच्या महानगरपालिकेचा महापौर, उपमहापौर भाजपचा असावा, हे स्वप्न घेऊन आजपर्यंत आम्ही वाटचाल केली. या स्वप्नपूर्तीचे वर्णन शद्बात होणार नाही. उपमहापौरपद अनेकदा मिळाले. मात्र सापत्नतेमुळे विशेष काम करु शकलो नाही. आता दोन्ही पदे भाजपाकडे आहेत. यासाठी राष्ट्रवादी, बसप व अपक्षांनी सहकार्य केले. यामुळे नगर राज्यभर चर्चेत राहिले. झालेल्या घडामोडीची किंमत...
Read More