दुबई से लखनऊ जा रही एयर इंडिया की फ्लाइट में सवार करीब 150 यात्री उस वक्त हैरान हो गए, जब एक शख्स ने अपने सभी कपड़े उतार दिए और टहलने लगा. शनिवार को यह तब हुआ जब फ्लाइट हवा में ही थी. बाद में एयर इंडिया के स्टाफ ने...
Read Moreजम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मध्ये सुरक्षा दलांनी ३११ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराच्या १५ कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी सोमवारी ही माहिती दिली. सुरक्षा दलातील चांगला समन्वय आणि मोहिमेसाठी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दशकभरात इतक्या संख्येने दहशतवादी मारले गेले नव्हते. यापूर्वी २०१०...
Read More९८४ मधील शीखविरोधी दंगलप्रकरणी दोषी ठरलेले माजी काँग्रेस नेते सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत दिल्ली हायकोर्टाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सज्जनकुमार आज पोलिसांना शरण येणार आहेत. त्यासाठी ते सकाळीच घरातून बाहेर पडले मात्र, ते कुठे गेले आहेत. याबाबत अद्याप काहीही माहिती कळू शकलेली...
Read Moreसरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नववर्ष स्वागतासाठी मुंबई पोलीस दलही सज्ज झालंय. त्यामुळे बेशिस्तपणे वागाल तर मात्र तुम्हाला तुरुंगात जावं लागेल हे लक्षात असू द्या. कारण, सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागता दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून...
Read Moreदेशनामे जवळजवळ १० वर्षांनंतर पत्नीसह मायभूमीच्या भेटीस आले होते. तसे ते परदेशातून दरवर्षी येत असत, पण अलीकडे वयोमानाप्रमाणे त्यांची ही वारी काहीशी खंडित झालेली होती. शेवटचे आले ते त्यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त. परदेशात जाऊन आता ५० वर्षे झाली तरी देशनामेचं देशप्रेम तिळमात्र कमी झालं नव्हतं. त्यात त्यांचा जन्म महाराष्ट्रातला. गर्जा...
Read More2018 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. जगभरात नवीन वर्षाच्या 2019 च्या स्वागतासाठी आज रात्रीपासूनच सुरूवात होते. घडाळ्यात रात्रीचे 12 वाजताच नवीन वर्षाच्या स्वागताला सुरूवात होते. असं असताना सर्च इंजिन Google ने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केलं आहे. या अगोदर गुगलने खास क्षणाला डुडल तयार केलं...
Read Moreमुळशी तालुक्यातील लवळे गावात असलेल्या जमिनीबाबत तक्रारदाराच्या बाजूने निकालपत्र देण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्या प्रकरणी शनिवारी रात्री तहसीलदार सचिन डोंगरे याच्यासह पत्रकार किसन बाणेकर यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने रविवारी दोघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तहसीलदार सचिन डोंगरे (वय ४२,रा. लेझी रॉक सोसायटी, बावधन )आणि पत्रकार...
Read More